¡Sorpréndeme!

Akshaya Gurav's Ganpati Celebration | माहेर - सासरकडच्या बाप्पाची सेवा करता येते | Ganesh Utsav 2021

2021-09-16 8 Dailymotion

अभिनेत्री अक्षया गुरवच्या घरी बाप्पा विराजमान झाले आहेत. तिच्या माहेरी १० दिवसांचा बाप्पा येतो. त्यानिमित्त तिच्याकडे खूप धमाल असते. आणि गणपती बाप्पाचे आशीर्वाद अक्षयाला कसे मिळतात हे सगळं जाणून घेऊया.